Singing Lesson In Marathi Poem by viacheslav kupriyanov

Singing Lesson In Marathi

गाण्याचा धडा
माणसाने
पंखांचा शोध लावण्याअगोदर
शोध लावला
पिंजऱ्याचा

पिंजऱ्यात
पंखलेल्यांनी गायिली
स्वात्रंत्र्याची आणि
भरारीची गाणी

पिंजऱ्यापूर्वी
पंख नसलेल्यांनी गायिली
पिंजऱ्याच्या
न्यायाची गाणी

मराठी अनुवाद: हेमंत दिवटे
Translated into Marathi by Hemant Divate, Mumbai

This is a translation of the poem Singing Lesson by viacheslav kupriyanov
Sunday, July 14, 2024
COMMENTS OF THE POEM
Close
Error Success