देह परी रामाचा नाही Poem by Dr. Ravipal Bharshankar

देह परी रामाचा नाही

देह परी; रामाचा नाही; कष्टकरी घामाचा आहे.
कामापोटी आलेला हा; अरसा आरामाचा आहे. ||धृ||

व्यर्थ पताकाणिक झंडे; कल्लोळ नामाचा आहे. ||१||

अरम करम देव धरम; ताम झाम दामाचा आहे. ||२||

देह देऊळी चित्त खेटरी खेळ बीनकामाचा आहे. ||३||

Tuesday, December 30, 2014
Topic(s) of this poem: meditation
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success